किनवट :- महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाअध्यक्ष भाजपा श्री गजाननराव घुगे किनवट विधानसभा निरिक्षक म्हणून किनवट येथील कार्यक्रमांमध्ये किनवट माहूर विधानसभा इच्छुक उमेदवार प्रकाश भीमराव टारपे यांचे स्वागत करून जाहीर पक्ष प्रवेश झाला. त्यावेळेस उपस्थित महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष व किनवट - माहूर विधानसभा निरीक्षक गजाननजी घुगे व किनवट- माहूर विधानसभा चे आमदार भीमरावजी केराम , अशोक पाटील सूर्यवंशी, संध्याताई राठोड, अशोक नेम्मानिवार, बालाजी आलेवार अनिल तिरमनवार, विस्तारक सुरेशजी लंगडापुरे, प्रफूल राठोड, धरमसिंग राठोड, विभिषण पाळवदे ,सागर राठेड, अजय पवार, दिक्षित मॅडम,विवेक केंद्रे, पुरुषोत्तम लांडगे, उमाकात कराळे, बंटी फळ, विलास महाले, शिवा आंधळे,अशाप्रकारे शेकडो कार्यकर्त्यांचा उपस्थितीमध्ये प्रकाश भिमराव टारपे यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रकाश टारपे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले. व त्यांचा स्वागत करण्यात आला.तसेच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा मुखातून एकच स्वर एकायला मिळत आहे. तो म्हणजे भावी भाजपा आमदार प्रकाश भिमराव टारपे यांच्या कडे पर्याय म्हणुन पाहत आहे. बदल हवा आमदार नवा अशा प्रकारचे स्वरसर्वसाधारण जनतेकडून काणी पडत आहे.
महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्या हस्ते प्रकाश भिमराव टारपे यांचा भाजपा मध्ये जाहीर पक्षप्रवेश.
V24news.live
0
टिप्पणी पोस्ट करा