मुखेड कंधार विधानसभेचे लाडके मा. आ. डॉ.तुषाररावजी राठोड साहेब यांनी राजुरा बु. येथे भेट दिली.


मुखेड प्रतिनिधी / मनोज वाघमारे

मुखेड :कंधार विधानसभेचे लाडके माननीय आ. डॉ.तुषाररावजी राठोड साहेब यांनी राजुरा बु. येथे भेट दिले .
राज्यामध्ये सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. काही प्रगतीपथावर आहेत. व काहींचे काम लवकरच सुरू होईल. आज या कामांचे उद्घाटन सोहळे पार पडत आहेत.
     मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील अंबुलगा या सर्कल मधील 83 कोटी 27.5 लाख रुपयांच्या कामाची आज उद्घाटने व लोकार्पणे पार पडत आहेत.
 या गावांतर्गत व शेजाराच्या गावातर्गत केलेल्या विकास कामाचे आज लोकार्पण व भूमिपूजन बालाजी पाटील अंबुलगेकर, हणमंत तुकाराम पाटील झरे, खुशालराव पाटील उमरदरीकर, गंगाधररावं कावडे, विठ्ठलराव पाटील कोळनूरकर, माधव दासू राठोड, लक्ष्मण पाटील खैरकेकर, यांच्या हस्ते संपन्न झाले. 
यावेळी उपस्थित 
गौतम काळे साहेब,
बालाजी पाटील सकनूरकर, शेखर देशमुख,संतोष बोनलेवाड, व्यंकटराव लोहबंदे,हणमंत नरोटे,शिवाजी पाटील बोडके,व्यंकटराव जाधव, नागोराव पाटील, गंगाधर पिटलेवाड, नागनाथ गायकवाड,नागनाथ पाटील पाळेकर,किरण पाटील बोडके, संगमेश्वर देवकत्ते,कपिल पाटील इटग्याल, शिवराज आलेवाड, बालाजी पाटील भाटापूर,मधुकर सुरनर, पिराजी सकिंनवार,नागेश गोपनर, बाळू नाईक, गोविंद भालके, राम कंधारे, संभाजी पत्रे, गुणवंत सोलणकर, भागवत कांबळे सचिन गोपनर, श्रीहरी लोणाळकर, अशोक चव्हाण, आदी प्रमुख पद्धधिकारी
*आ.डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या विशेष प्रयत्नातुन*
* गावातर्गत विविध विकास कामाचा आज लोकार्पण करण्यात आला.
* *राजुरा बू ते राजुरा खु. रस्त्यावरील पूल बांधकाम करणे.2.00 कोटी रु*
* *राजुरा खु लिंगापूर ते कावळ गड्डा तालुका सीमा रस्त्यावर लिंगापूर गावाजवळ पुलाचे रस्त्याची सुधारणा करणे.5.00 कोटी रु*
* *औराळ ते राजुरा रस्त्याची पुलासहित सुधारणा करणे. 2.00 कोटी रु*
* *कबनूर आंबुलगा फाटा राजुरा बू रस्त्याची सुधारणा करणे. 3.00 कोटी रु*
* *जि. प.शाळा राजुरा बू खोली बांधकाम करणे. 84.00 लक्ष रु*
* *पशु वैधकीय दवाखाना इमारत बांधकाम करणे.45.00 लक्ष रु*
* *राजुरा बू ते रस्त्याची रस्त्याची सुधारणा करणे 5.00 कोटी रु*
* *मातग समाज सभामंडप बांधकाम करणे 14.00 लक्ष रु*
* *खंडोबा मंदिर शेड बांधकाम करणे.7.00 लक्ष रु*
* *सी.सी.रस्ता 30.00 लक्ष रु*
* *जनसुविधा समशान भूमी 10.00 लक्ष रु*
* *बसस्टॅंड ते आंबुलगा शिव रस्ता माणीकराव पाटील ते लक्ष्मण पाटील यांच्या शेतापर्यंत 2.की.मी. 50.00 लक्ष रु*
*गावातील विशेष मागणी*
हे काम मंजूर केले असून या रस्त्यावरील पूल व रस्त्याचे काम पूर्ण झाले असून या कामाचे लोकार्पण करण्यात आले. व गावातील जनतेचे प्रश्न सोडवण्यात आले. आणि राजुरा बू.मधील लेंडी प्रकल्प क्यालान भूमिहीन संपादिन केले गेलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव पॅकिट ची मागणी करण्यात आले आहे . शेतकऱ्यानी अशी मागणी करण्यात आली आहे.
 *लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले.*.
या गावातील प्रमुख मान्यवर
शिवदास राऊत सरपंच ,
हणमंत पाटील उपसरपंच,गायकवाड एस.वी.(ग्रामविकास अधिकारी), विलास पाटील राजूरकर श्रीराम गुरुजी पुट्टेवाड, पुंडामामा जंगमवाड, शेषेराव वाघमारे( मा.सरपंच ) उद्धव पाटील,किशनमामा जंगमवाड, खंडू राजुरे, प्रकाश इंगळे, विशाल पाटील, दत्तात्रय फोटफोडे, आनंदा वाघमारे,; पांडुरंग पोटफोडे,भीमराव वाघमारे,हणमंत वाघमारे, चांदोबा वाघमारे, माधव जंगमवाड, मरीबा वाघमारे,बालाजी चांदावार, हणमंत मोतेवार, दत्ता पाटील इंगळे, बाबू पाटील जाधव, दत्ता भंडारे, शशिकांत मार्कंठे, धोंडीबा भंडारे, दत्ता शेखापुरे, , हुलराम राजुरे, आदी गावकरी
 आदी महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने