किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले बहुत चर्चित असलेले नाव म्हणजे प्रकाश भिमराव टारपे मागील बऱ्याच जाहिरातीतून किनवट - माहूर विधानसभेतील जनतेला हे नाव पहावयास मिळाला. अभियंता असलेल्या पद हा स्वच्छेने ( स्वनिवृत्ती ) देऊन किनवट- माहूर विधानसभा मतदार संघातील जनतेची सेवा करण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहे. खूप कमी वेळेमध्ये चर्चित होणार नाव प्रकाश भीमराव टारपे जनतेची प्रतीक्षा संपत चाललेली आहे. प्रकाश टारपे यांचं पक्षप्रवेश कधी होणार ही प्रतीक्षा विधानसभेतील जनतेच्या मनात सतत चालत होती तर राजकीय वर्तुळातून पण चर्चा होत चालत होती की साहेबांचा प्रवेश कधी होणार ही वेळ अत्यंत जवळ येऊन ठेपलेली आहे. व्यंकटरावजी नेम्मानीवार प्रेसिडेंट वेलमा असोसिएशन आदिलाबाद- किनवट- पांढरकवडा
यांच्या जाहीर वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.त्यावेळेस उपस्थित सर्व मान्यवरांचा हस्ते इच्छुक उमेदवार प्रकाश टारपे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.अशी बातमी सूत्राच्या आधारे मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा