किनवट :- आगामी विधानसभा निवडणुकीला सामोर ठेवून किनवट येथे आदिवासी बांधवाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये सर्व आदिवासी समाज बांधवांनी उपस्थिती दाखवली होती. भारतीय जनता पार्टीने आदिवासी समाजाला विधानसभेचा नविन चेहरा म्हणुन उमेदवारी दिल्यास समाज एकमताने व एकजुटीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊ असे एक मुखाने निश्चय करण्यात आले.यावेळी सर्व समाज बांधव इंजि. प्रकाश भिमराव टारपे, प्रा.विजयराव खूपसे, प्रा.किसन मिरासे, गोपीनाथ , डॉ. उत्तम धुमाळे, शंकर फोले,दिलीप बोंबले,डॉ. वानोळे व असंख्य समाज बांधव उपस्थित सर्व आदिवासी इच्छुक उमेदवार होते .
आगामी विधानसभा निवडणुकीला सामोर ठेवून आदिवासी समाजाची बैठक संपन्न.
ज्ञानेश्वर गुरनुले ( 9764677413) संपादक
0
टिप्पणी पोस्ट करा